17 दिवसापासून अडकलेल्या 41 मजुरांची अखेर सुखरूप बाहेर

17 दिवसापासून अडकलेल्या 41 मजुरांची अखेर सुखरूप बाहेर

उत्तराखंड उत्तरकाशी 17 दिवसापासून अडकलेल्या 41 मजुरांची अखेर NDRF TEAM,SDRF TEAM,आर्मी टीम,ने आणी टनल रेस्क्यु ऑपरेशन एक्सपर्ट टेक्नीशीयन टीम, ITBP TEAM,PWD TEAM, NHIDCL TEAM, RVNC TEAM,BRO TEAM,ने केली सुखरुप बाहेर आले आहेत.विदेशी ऑगर ड्रीलींग मशीन,स्कॅनिंग मशीन,टनल एक्सपर्ट टेक्नीशीयन यांचे महत्त्वाचे योगदान ऑगर पुश करण जिगरीचे काम होते 400 घंटे केले टनल मध्ये खोदकाम देव ना करो अशी घटना कधी न घडो परंतु पुढच्या घटनेसाठी मी 17 दिवसापासून चालले टनल रेस्क्यु ऑपरेशन पुर्ण अभ्यास पुर्ण बारकाईने पाहत होतो बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष ठेवून होतो की या टीमा कशा पद्धतीने टनल मध्ये पुढे जात आहे यामुळे आंम्हाला हे lanyd slide & Cssr Disaster करीता अनुभव खुप महत्वाचे आहेत कारण अशा घटनेत रेस्क्यु ऑपरेशन मध्ये येणा-या अडचणी म्हणजे ऑगर पुश करताना अडचणीत आणणारे घटक मलबा,धुर, ऑक्सिजन,पाणी,व्हायब्रेशन,

राॅ मटेरीयल,लोखंडी राॅड पाईप ईत्यादी..

याकरीता लागणारी साधन सामग्री म्हणजे “मशीनस् ” “एक्सपर्ट टेक्नीशियन टीम””मेडीसीन,डाॅक्टर,रुग्णवाहिका,ऑक्सिजन,” “राहत सामग्री, आहार,पाणी मदत” “दुरसंचार सेटप” “ऑल रेस्क्यु सपोर्ट सिस्टम” “ट्रान्सपोर्ट” ISO कार्य प्रणाली ग्राऊंड सिस्टम,फुलप्रुफ प्लॅन, या सर्व सेटप सपोर्ट आणी कार्य करीता हे ऑपरेशन आमच्यासाठी एक माॅकड्रीलच झाले असुन ज्ञानात भर पडली आहे….. या सर्वात खतरनाक रेस्क्यु ऑपरेशन यशस्वी करणारे आमचे जवान आणी सहभागी सर्व टीमस सिस्टम चे आणी उत्तराखंड प्रशासनाचे गर्वाने मानाचा सलाम आहे पुर्ण वेळ उत्तराखंड चे मुख्यमंत्री पुष्कर धामी हजर होते

दिपक सदाफळे पिंजर (जिवरक्षक) आणी *संस्थापक अध्यक्ष मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर जिल्हा अकोला महाराष्ट्र हेल्पलाईन नंबर 9822229471

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news