महाराष्ट्रात 5 टप्यात होणार निवडणुका

लोकसभेच्या निवडणुका या सात टप्प्यात होणार आहेत. त्यानुसार कोणत्या टप्यात कधी निवडणुका होणार हे जाणून घेऊया.

पहिल्या टप्प्यात -19 एप्रिल
दुसऱ्या टप्प्यात – 26 एप्रिल
तिसरा टप्पा – 7 मे
चौथा टप्पा – 13 मे
पाचवा टप्पा – 20 मे
सहावा टप्पा – 25 मे
सातवा टप्पा – 1 जून

देशभरात 19 एप्रिल ते 1 जून दरम्यान लोकसभेच्या निवडणुका पार पडतील. 4 जूनला मतमोजणी होईल.

केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी (16 मार्च) लोकसभा निवडणुकांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्तांनी हे वेळापत्रक जाहीर केलं.

लोकसभेच्या निवडणुका सात टप्प्यांत पार पडतील.

पहिला टप्प्यातलं मतदान 19 एप्रिलला पार पडेल.

दुसऱ्या टप्प्यातलं मतदान 26 एप्रिलला पार पडेल.

तिसऱ्या टप्प्यातलं मतदान 7 मे रोजी पार पडेल.

चौथ्या टप्प्यातील मतदान 13 मे रोजी पार पडेल.

पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी पार पडेल.

सहाव्या टप्प्यातील मतदान 25 मे रोजी पार पडेल.

सातव्या टप्प्यातील मतदान 1 जूनला पार पडेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news