अकोल्यामध्ये फडणीस यांचा फोन येतात…. माजी आमदार गव्हाणकर यांची विड्रॉल ची तयारी….

अकोल्यामध्ये फडणीस यांचा फोन येतात…. माजी आमदार गव्हाणकर यांची विड्रॉल ची तयारी….

भाजप मधले ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार नारायण गव्हाणकर यांना यावेळी लोकसभेची उमेदवारी न दिल्याने नाराज झालेल्या गव्हाणकरांनी भाजप सोबत बंडखोरी केली होती….

तर गेले तीन-चार दिवस झाले चर्चा सुरू होती की गव्हाणकर माघार घेतात की बंडखोरी घरी करतात….

तोच काल फडणवीरांचा फोन आला आणि गव्हाणकर यांची समजूत काढली….

आणि गव्हाणकर झाले माघार घ्यायला तयार….

दुपारी अडीच वाजता विड्रॉल करणार असल्याची सूत्रांची माहिती….

नेमक फडणवीस यांनी काय आश्वासन दिलं नारायण गव्हाणकरांना….?

की बंडखोरी केलेल्या नारायण गवारकारांनी केली विड्रॉल ची तयारी…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news