महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येणार!

महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येणार! विजय संकल्प मेळाव्यात सर्व जाती, धर्म, पंथाचे नागरिक सहभागी होणार

अकोला: अंतरराष्ट्रीय नेते व देशाचे यशस्वी पंतप्रधान ना नरेंद्र मोदी हे देशामध्ये विकास कामांची ग्यारंटी असून सपने बंदते नाही हकीकतमे सपनों को साकार करणे बाले १४० कोटी जनतेचा विश्वास माप्त करणारे नरेंद्र मोदी यांचे नेतृत्वाखाली २०२४ मध्ये पुन्हा एन. डी. ए वे सरकार सत्तेवर येण्याचे दृष्टीने महाराष्ट्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित दादा पवार यांचे नेतृत्वात केंद्र आणि राज्य सरकार महाराष्ट्राचा सर्वागीण विकास होत असून महाराष्ट्रात महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून येणार असून जनतेचा विश्वास महायुतीला असून मकर संक्रांतिच्या वर्षावर अकोला जिल्ह्यातील भाजपा शिवसेना, राष्ट्रबादी कॉग्रेस पक्ष पत्रकार परिषदेतून देण्यात आली माहिती पत्रकार परिषद इंडिया (ए), शिवसंग्राम, जनसुराज्य शक्तो, राष्ट्रीय समाज पक्ष, प्रहार जन शक्ती पार्टी, रयत क्रांती संघटना, बहगुजन रिपब्लिकन एकता पार्टी, बहुजन विकास आघाडी, स्वाभिमानी संघटना, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात, भीमसेना मांचा संयुक्त मेळावा दिनांक १४ जानेवारी २०२४ रविवार रोजी दुपारी ३ वाजता भारत रत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृह येथे होत असल्याची माहिती भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी दिली. स्थानिक सेंटर प्लाझा येते महायुती तर्फ आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात महायुतीच्या वतीने लोकसभेच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना संयुक्त मेळावा राजराजेश्वर नगरीमध्ये हजारो कार्यकत्यांच्या साक्षीने विजय संकल्प मेळाव्यात सर्व जाती, धर्म, पंथाचे नागरिक सहभागी होणार आहे. या पत्रकार परिषदेला विजय देशमुख, तुकाराम विडकर, कृष्णा अंधारे, माजी आमदार गोपीकिसन बाजोरिया, विठ्ठल सरप, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरीश पिंपळे, आमदार वसंत खंडेलवाल, अनुप धोत्रे, श्रीरंग दादा पिंजरकर, रामदास हरणे, जिल्রা अध्यक्ष किशोर पाटील, महानगर अध्यक्ष जयंत मसने, विजय अग्रवाल, योगेश अग्रवाल, निखील ठाकूर, रात यादव, अश्विन नवले, शशी चोपडे, कुलदीप गावंडे, मनोज पाटील, गौरव देशमुख, रमेश गायकवाड, संतोष राज यादव, संतोष अनासाने, विनोद फुके, संदीप पत्की, राजकुमार आर्मनकर, माधव मानकर, संजय गोड्‌फोडे, गिरीश जोशी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news