पातुर युनियन बँक चा अनागोंदी कारभार

पातुर युनियन बँक चा अनागोंदी कारभार
85 वर्षाच्या एका वृद्ध महिलेला चक्क गेटवरून वापस पाठवले
बँकेचा लंच टाईम असतो तरी किती हा शहरभरात उत्सुकतेचा प्रश्न 
एका वयोवृद्ध महिला सोबत बँकेत अशा प्रकारचा घटना घडणे दुर्दैवी आहे आम्ही स्वतः राजकीय पार्श्वभूमी असलेल्या लोकांसोबत जर बँक कर्मचारी उद्धटपणाने वागतात तर सामान्य जनतेचे काय यावर रीतसर कारवाई होणे यथायोग्य आहे:- सुरेंद्र उगले माजी नगरपरिषद उपाध्यक्ष, शासन जेष्ठ वय वृद्धांसाठी अनेक उपाय योजना राबवत असताना ज्येष्ठांच्या सोयीकरिता प्रत्येक कार्यालयामध्ये मुबलक प्रमाणात स्वयं उपलब्ध आहेत ज्येष्ठांसाठी विविध बँकांमध्ये अधिक व्याज दिले जाते, तर काही कार्यामध्ये वृद्धांसाठी विशेष बसण्याची व्यवस्था केली जाते, ज्येष्ठ वयोवृद्धांना त्वरित काम करून देण्याचे आदेश असताना सुद्धा एक अजब प्रकार पातुर शहरात युनियन बँक पण घडला आहे, पातुर शहरातील 85 वर्षाच्या एका माजी अध्यापिका हे आपल्या सेवानिवृत्ती पेन्शन चा पगार घेण्यासाठी युनियन बँक मध्ये आले असता चक्क सव्वा दोन वाजता त्यांना गेटवरून वापस पाठवण्यात आल्या त्या स्वतः तून निघून आरोग्याची लढा देत असताना बँकेकडून अशी ज्येष्ठ नागरिकांना देण्यात येणारी वागणूक अत्यंत दयनीय आहे याबाबत बँक मॅनेजर यांच्याशी संवाद साधला असता आमच्याकडे सर्क्युलर आहे परंतु अद्याप पर्यंत त्यांनी कुठल्याही प्रकारचे सर्क्युलर दाखवण्यात ते धाडस केले नाही त्यामुळे अशा अवयवृद्धांना होणारा त्रासाबद्दल कोण जबाबदार युनियन बँकेवरती कोण कारवाई करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे सदर शिक्षकेचे मुलं हे सामाजिक कार्यकर्ता असून राजकीय वर जास्त असलेले व्यक्तिमत्व आहे त्यामुळे हे प्रकरण इत न थांबता याची तक्रार करण्याची त्यांनी बोलवून दाखविला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: कृपया कॉपी करू नये शेअर करा ,,!! satya ladha news